Sant gyaneshwar biography pictures of helena
Sant gyaneshwar biography pictures of helena van.
Sant Dnyaneshwar Information In Marathi नमस्कार मित्रांनो खालील काव्यपंक्ती किंवा अभंग रचना ऐकली की आपल्याला आठवतात ते महान संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज होय .महाराष्ट्राच्या या महान संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला खूपच महत्त्व आहे.
अशातच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराला परमार्थाचा कळस लावून ज्यांचे अलौकिक चरित्र पुढे आले ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज.
Sant gyaneshwar biography pictures of helena
संत ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण माहिती Sant Dnyaneshwar Information In Marathi
आता विश्वात्मके देवें ! येणे वाग्यज्ञे तोषावे !
तोषोनि मज द्यावे !पसायदान हे !!
जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो !!
भूतां परस्परें जडों !Sant gyaneshwar biography pictures of helena mt
मैत्र जीवाचे !!
सुमारे जवळजवळ 725 वर्ष ज्या व्यक्तीमत्वाने महाराष्ट्रातील व समाजातील लोकांमध्ये अढळ स्थान निर्माण केले ते व्यक्तिमत्व म्हणजे संत ज्ञानेश्वर होय. संत ज्ञानेश्वर महाराज हे तेराव्या शतकातील एक थोर संत, वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक, कुशाग्र संत कवी, तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जात असे.
त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या पुढील पिढीला देत मोलाची कामगिरी बजावलेली आहे.